www.navarashtra.com

Published Feb 05,  2025

By Trupti Gaikwad

अंग दुखतंय ? 'हे' नॅचरल पेनकिलर तुम्हाला माहितेय का ? 

Pic Credit -  iStock

अंगदुखी होत असेल तर आपण पेनकिलर घेतो.

पेनकिलर 

या रासायनिक पेनकिलरचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम देखील तितकेच होतात.

दुष्परिणाम 

यामुळे पेनकिरलच्या गोळ्या नेहमीच घेण्यापेक्षा तुम्ही  नॅचरल पेनकिलर घेऊ शकता.

नॅचरल पेनकिलर

आरोग्य तज्ज्ञ डॉ. मानसी मेहेंदळे यांनी या नॅचरल पेनकिलरबाबत सांगितलं आहे. 

आरोग्य तज्ज्ञ 

महिलांना मासिकपाळीत पोटात दुखत असेल तर गरम पाणी आणि थंड पाण्याचा शेक  आलटून पालटून घ्यावा.

पाण्याचा शेक

अंगदुखी होत असेल तर हळदीचं दूध प्यायल्याने आराम पडतो. 

हळदीचं दूध

गुडघे दुखी होत असल्यास लसूण आणि तिळाचं तेल एकत्रित करुन लावल्याने फायदेशीर ठरतं.

लसूण आणि तिळाचं तेल

उष्णतेचा त्रास जाणवत असेल तर जिऱ्याचं पाणी प्यायल्याने दाह कमी होतो.

 जिऱ्याचं पाणी

दाताखाली लवंग ठेवल्याने दाढदुखी कमी होते.

लवंग 

12 राशींसाठी बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या