Published August 13, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
दुधात प्रोटीन, कॅल्शिअम,जीवनसत्त्व आढळतात. त्यामुळे शरीर निरोगी राहते
दूध आणि पोळी खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात, बद्धकोष्ठता, गॅस होत नाही
.
तणाव दूर करण्यासाठीही सकाळी दूध आणि पोळी उपयुक्त आहे. मानसिक आरोग्य सुधारेल
शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी पोळी आणि दुधाचे सेवन करू शकता. ताकद मिळते
वजनवाढीसाठी पोळी आणि दूध खाऊ शकता. कॅलरी, कार्ब्समुळे वजन झपाट्याने वाढते
हाडे मजबूत होण्यासाठी दूध-पोळी नक्की खावी, त्यामुळे कॅल्शिअम मिळते, अर्थारायटिस बरा होतो
सकाळी दूध आणि पोळीमुळे शरीराला एक नाही तर अनेक फायदे मिळतात