Published Sept 20, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
कर्जामुळे अनेकांची आर्थिक स्थिती बिघडते
कर्जाची समस्या असलेल्या लोकांना पैशाची कमतरता भासते. त्यांची प्रगतीही थांबते
कर्जमुक्तीसाठी काही उपाय केल्याने आर्थिक चणचण भासत नाही
.
शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करावी, झाडूचं दान करावं, त्यामुळे कर्जमुक्ती मिळते
पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावावा आणि कर्जमुक्तीसाठी प्रदक्षिणा घालावी
कर्जमुक्तीसाठी ओम श्रीं ह्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मीय नमः मंत्राचा जप करावा
नारळाभोवती धागा गुंडाळून वाहत्या पाण्यात अर्पण करावा, त्यामुळे कर्जाची समस्या दूर होते
या उपायांचे पालन केल्याने कर्जाच्या समस्येपासून मुक्ती मिळते. तसेच धनप्राप्ती होण्याची शक्यता