Published Sept 20, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सलाडमध्ये अनेक पोषकतत्त्व असतात, त्यामुळे सकाळी खाल्ल्याने शरीराला फायदे होतात
पचनासाठी सलाड रिकाम्या पोटी खाणं फायदेशीर आहे. फायबर, व्हिटामिनमुळे एनर्जी मिळते
लेट्यूस, काकाडी, आणि टोमॅटोमुळे शरीर हायड्रेटेड राहते, यामध्ये भरपूर पाणी असते
.
रिकाम्या पोटी सलाड खाल्ल्याने भाज्यांमध्ये असलेले पोषक तत्व शरीरात चांगले शोषले जातात.
सलाड खाल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. डायबिटीजच्या रुग्णांनी जरूर खावे
वेट लॉससाठी रिकाम्या पोटी सलाड खाणे अत्यंत उपयुक्त
सलाडमध्ये कॅलरीचं प्रमाण खूप कमी असतं, त्यामुळे शरीराला फायदे होतात.