देशातील सर्वात लक्झरी सेडान कार कोणती? 

Automobile

11 April 2026

Author:  मयुर नवले

लक्झरी कार  

भारतीय ऑटो बाजारात लक्झरी वाहनांना सुद्धा चांगली मागणी मिळत असते. 

Picture Credit: Pinterest

या लक्झरी कार वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये ऑफर होत असतात. 

वेगवेगळ्या कार 

Picture Credit: Pinterest

अनेक ऑटो कंपन्या लक्झरी सेडान कार ऑफर करत असतात. 

सेडान कार 

Picture Credit: Pinterest

जर तुम्ही लक्झरी सेडान खरेदी करण्याच्या विचारात असाल तर मग टाटा टिगोर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.  

Tata Tigor 

Picture Credit: Pinterest

या कारला देशातील सर्वात स्वस्त लक्झरी सेडान कार मानले जाते. 

स्वस्त लक्झरी सेडान 

Picture Credit: Pinterest

टाटा टिगोरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 5.54 लाख  रुपये आहे.

किंमत 

Picture Credit: Pinterest

यात 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे आणि हे CNG पर्यायातही उपलब्ध आहे. 

सीएनजी पर्याय 

Picture Credit: Pinterest