'या' आहेत भारतातील सर्वात बेस्ट सेडान कार 

Automobile

9 March 2026

Author:  मयुर नवले

भारतात विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर होत असतात. 

विविध कार 

Picture Credit: Pinterest

यातही सेडान कार्सना भारतात चांगली मागणी मिळताना दिसते. 

सेडान कार

दमदार पेट्रोल इंजिन, प्रीमियम इंटीरियर आणि उत्कृष्ट ड्रायव्हिंग कम्फर्टसाठी ही कार ओळखली जाते.

होंडा सिटी 

स्टायलिश डिझाइन, टर्बो पेट्रोल इंजिन आणि प्रगत फीचर्समुळे ही सेडान तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

Hyundai Verna 

मजबूत बिल्ड क्वालिटी, पॉवरफुल TSI इंजिन आणि उत्तम रोड स्टॅबिलिटीमुळे ही प्रीमियम सेडान मानली जाते.

Skoda Slavia 

स्पोर्टी लुक, दमदार परफॉर्मन्स आणि उत्कृष्ट सेफ्टी फीचर्समुळे ही सेडान भारतीय बाजारात चांगली पसंती मिळवत आहे.

Volkswagen Virtus 

मोठे केबिन, आरामदायी सीट्स आणि चांगल्या मायलेजबरोबर ही कार फॅमिली वापरासाठी योग्य पर्याय आहे.

Maruti Suzuki Ciaz