टाटा मोटर्सच्या अनेक कार मार्केटमध्ये लोकप्रिय ठरल्या आहेत.
Picture Credit: Pinterest
पसेंजर कार सेगमेंटमध्ये Tata Nexon ची सर्वाधिक विक्री झाली आहे.
जानेवारी 2026 मध्ये Nexon चे 23,365 युनिट्स विकले गेले.
ही कार पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.
GST कपातीनंतर Tata Nexon च्या टॉप व्हेरिएंटच्या किमतीत 1.15 लाखांपर्यंत कमी झाली आहे.
या कारची सुरवातीची किंमत 7.32 लाखांपासून सुरू होते.
विशेष म्हणजे या कारला 5 स्टार सेफ्टी रेटिंग सुद्धा मिळाली आहे.