सेडान खरेदीचा विचार आहे? आधी पाहा जूनमधील टॉप 10 बेस्टसेलर

Automobile

10 July 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

विक्री: 17,899 युनिट्स उत्तम मायलेज, कमी देखभाल खर्च आणि विश्वासार्ह परफॉर्मन्समुळे Dzire पुन्हा एकदा सर्वाधिक विकली गेलेली सेडान ठरली.

Maruti Suzuki Dzire

Picture Credit: Pinterest

विक्री: 4,895 युनिट्स पेट्रोल आणि CNG पर्याय, आधुनिक फीचर्स आणि परवडणारा खर्च यामुळे Aura ला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Hyundai Aura

Picture Credit: Pinterest

विक्री: 2,948 युनिट्स आरामदायी केबिन, विश्वासार्ह इंजिन आणि सुरक्षिततेवर भर देणाऱ्या फीचर्समुळे Amaze ने तिसरे स्थान मिळवले.

Honda Amaze

Picture Credit: Pinterest

विक्री: 2,331 युनिट्स टर्बो पेट्रोल इंजिन, प्रीमियम इंटिरिअर आणि उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभवामुळे Virtus ची लोकप्रियता कायम आहे.

Volkswagen Virtus

Picture Credit: Pinterest

विक्री: 2,040 युनिट्स स्टायलिश डिझाइन, दमदार परफॉर्मन्स आणि आधुनिक फीचर्समुळे Slavia टॉप 5 मध्ये कायम राहिली.

Skoda Slavia

Picture Credit: Pinterest

6. Hyundai Verna1,723 युनिट्स 7. Honda City1,561 युनिट्स 8. Tata Tigor –  1,286 युनिट्स 9. Maruti Ciaz –  768 युनिट्स 10. Toyota Camry198 युनिट्स

6 ते 10 क्रमांक

Picture Credit: Pinterest

प्रशस्त केबिन, मोठी बूट स्पेस, आरामदायी राइड, चांगले मायलेज आणि लांब प्रवासासाठी योग्य असल्याने सेडान कारची मागणी कायम आहे.

सेडान अजूनही लोकप्रिय का?

Picture Credit: Pinterest