कार इन्शुरन्स म्हणजे अपघात, चोरी, आग, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर अनपेक्षित घटनांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण देणारी विमा योजना. योग्य पॉलिसीमुळे मोठा खर्च टाळता येतो.
Picture Credit: Pinterest
पावसाच्या पाण्यात कारचे मोठे नुकसान झाले तर विमा क्लेम मिळतो का? काय आहेत नियम? चला जाणून घेऊया.
Picture Credit: Pinterest
फक्त कार इन्शुरन्स असल्याने प्रत्येक पुराच्या नुकसानीचा क्लेम मंजूर होईलच असे नाही.
Picture Credit: Pinterest
पुरामुळे झालेल्या नुकसानासाठी सामान्यतः Comprehensive Policy आवश्यक असते.
Picture Credit: Pinterest
पुराच्या पाण्यात इंजिन बंद पडल्यावर पुन्हा स्टार्ट केल्यास Engine Damage Claim नाकारला जाऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
कारची स्थिती, पाण्याची पातळी आणि नुकसानाचे फोटो-व्हिडिओ पुरावा म्हणून काढून ठेवा.
Picture Credit: Pinterest
विलंब न करता Claim Intimation द्या आणि सर्व कागदपत्रे वेळेत जमा करा.
Picture Credit: Pinterest
सर्व्हे होण्यापूर्वी मोठी दुरुस्ती केल्यास क्लेम प्रक्रियेत अडचण येऊ शकते.
Picture Credit: Pinterest
निष्काळजीपणे कार पाण्यात चालवली असेल. इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला असेल किंवा पॉलिसीमध्ये संबंधित कव्हर नसेल.
Picture Credit: Pinterest
पूरात कारचे नुकसान झाल्यास शांत राहा, कार स्टार्ट करू नका आणि विमा कंपनीच्या सूचनांनुसार पुढील प्रक्रिया करा.
Picture Credit: Pinterest