www.navarashtra.com

Published Sept 13,  2024

By  Shilpa Apte

घरात काळ्या मुंग्या कोणत्या दिशेकडून येणं शुभ मानतात

Pic Credit -  iStock

सामुद्रिक शास्त्रामध्ये मुंग्यांचा रंग, त्यांची येण्याची दिशा यावरून भविष्य जाणून घेता येते.

सामुद्रिक शास्त्र

कोणत्या दिशेने मुंग्या येणं शुभ मानलं जातं पाहुया

मुंग्यांची दिशा

घरात किंवा कामाच्या ठिकाणी काळ्या मुंग्या दिसल्यास धनप्राप्ती होणार असं समजावं

काळ्या मुंग्या

.

व्यवसायात नफा होणार, गुंतवणूकीसाठी चांगला काळ मानला जातो, सुख-समृद्धी नांदते

व्यवसाय

काळ्या मुंग्या बेडरूममध्ये दिसल्या तर सोनं खरेदीची शक्यता जास्त . तर छतावर मुंग्या दिसल्या तर प्रॉपर्टी खरेदी

बेडरुम

उत्तर दिशेकडून मुंग्या येत असतील तर त्या व्यक्तीला सुख प्राप्त होते.

उत्तर दिशा

दक्षिणेकडून येणाऱ्या मुंग्या आर्थिक लाभ देतात, तर पूर्वेकडून येणाऱ्या मुंग्या सौभाग्यासाठी चांगल्या मानतात

दक्षिण दिशा

या व्यक्तींनी चुकूनही फ्लॉवर खाऊ नये, नाहीतर...