भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक कार पाहायला मिळतात.
Picture Credit: Pinterest
यातही ग्राहकांची अपेक्षा असते की त्यांच्या कारने उत्तम मायलेज द्यावा.
भारतात अनेक ऑटो कंपन्यांनी चांगल्या मायलेज देणारे कार ऑफर केल्या आहेत.
मात्र उत्तम मायलेजसाठी कार कोणत्या वेगात ठेवावी? चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
बहुतेक पेट्रोल आणि डिझेल कारसाठी 70 ते 90 किलोमीटर प्रति तास हा वेग सर्वाधिक योग्य मानला जातो.
उत्तम मायलेजसाठी हायवेवर कार टॉप गिअरमध्ये 70–80 किमी/तास वेगात चालवणे योग्य.
100 किमी/तासांपेक्षा जास्त वेगावर हवेचा दाबही वाढतो, त्यामुळे इंधनाची खपत झपाट्याने होते.