भारतात अनेक लोकप्रिय स्पोर्ट बाईक पाहायला मिळतात.
Picture Credit: Pinterest
मात्र, अनेक जण बजेट फ्रेंडली किमतीत स्पोर्ट बाईक शोधत असतात.
चला 2 लाखांपेक्षा कमी किमतीच्या स्पोर्ट बाईकबद्दल जाणून घेऊयात.
बजाज पल्सर RS 200 ही एक अतिशय लोकप्रिय फुली-फेअर्ड (fully-faired) स्पोर्ट्स बाईक आहे.
यामाहा R15 V4 ही स्टाईल, ट्रॅक-रेडी परफॉर्मन्स आणि अत्याधुनिक फीचर्ससाठी लोकप्रिय आहे.
250cc सेगमेंटमध्ये एक शक्तिशाली आणि आरामदायक स्पोर्ट्स टूरर, जी पॉवर आणि स्टाईलचा समतोल राखते.
अधिक पॉवर हवी असल्यास, NS400z ही एक उत्तम पर्याय आहे ज्याची किंमत रु. १.८५ लाखांपासून सुरू होते.