असे काही गॅझेट्स आहेत ज्यामुळे तुमचा प्रवास आणखी स्मार्ट आणि सोपा होऊ शकतो.
Picture Credit: pinterest
लांब प्रवासात जाणार असाल तर फोन चार्ज ठेवण्यासाठी पावर बँक वापरू शकता.
Picture Credit: pinterest
प्रवासात गाणी ऐकण्यासाठी किंवा चित्रपट पाहण्यासाठी वायरलेस इअरबड्स फायद्याचे ठरतात.
Picture Credit: pinterest
प्रवासात फोनचा वापर न करता कॉल आणि नोटिफिकेशन्स पाहण्यासाठी स्मार्टवॉच वापरा.
Picture Credit: pinterest
एकाचवेळी अनेक डिव्हाईस चार्ज करण्यासाठी हे गॅझेट उपयुक्त आहे.
Picture Credit: pinterest
प्रवासात संगीत ऐकण्याची मजा दुप्पट व्हावी, यासाठी ब्लूटूथ स्पीकर वापरा.
Picture Credit: pinterest
वेगवेगळ्या प्लगसाठी युनिव्हर्सल अडॅप्टर एक चांगला पर्याय ठरतो.
Picture Credit: pinterest
प्रवासात बॅग हरवण्याची शक्यता सर्वाधित असते. अशावेळी स्मार्ट लगेज ट्रॅकर वापरा
Picture Credit: pinterest