यंदा धनत्रयोदशी शनिवारी आहे. अशा वेळी लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहे की, शनिवारी गाडीची खरेदी करता येईल का, जाणून घ्या
शनिवारी लोखंड खरेदी करणे अशुभ मानले जाते आणि वाहनात लोखंड असते.
लोक धनत्रयोदशीला नवीन गाडी खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक असतात.
धनत्रयोदशीला अभिजित मुहूर्तावर गाडीची खरेदी करु शकता. ज्याचा मुहूर्त सकाळी 11.43 ते 12.39 वाजेपर्यंत आहे
शनिवारी अमृत काळाच्या वेळीही कार खरेदी करता येईल. ज्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 8.50 ते 10.33 पर्यंत आहे
विजय मुहूर्तावेळी गाडीची खरेदी दुपारी 2 वाजल्यापासून 2.46 वाजेपर्यंत करता येऊ शकते.
गाडी खरेदी करण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे दुपारी 12.6 ते 1.32 पर्यंत असेल