हल्ली बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांचे वजन वाढत आहे.
Picture Credit: Pexels
हेच वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक जण आपल्या डाएटमध्ये दहीचा समावेश करतात.
दहात प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12 सारखे पोषक तत्व असतात.
दही खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक लागत नाही.
दही खाल्ल्याने शरीरातील एनर्जी वाढते.
चला जाणून घेऊयात की दही खाण्याची योग्य वेळ कोणती?
दही खाण्याची योग्य वेळ ही सकाळची आहे.
तसेच व्यायाम केल्यानंतर सुद्धा तुम्ही दही खाऊ शकतात.