www.navarashtra.com

Published Jan  24,  2025

By  Dipali Naphade

दुपारी कधी जेवावे, योग्य वेळ?

Pic Credit - iStock

जेवण वेळेवर न जेवल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. याबाबत डॉ. वरूण कत्याल यांनी माहिती दिली आहे

दुपारचे जेवण

केवळ वर्कआऊटच नाही तर हेल्दी डाएट आणि खाण्याची योग्य वेळ पाळणेही गरजेचे आहे

हेल्दी डाएट

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सकाळच्या नाश्त्यानंतर सुमारे 4 तासानंतर दुपारचे जेवण करावे. यामुळे शरीराला योग्य एनर्जी मिळते

योग्य वेळ

दुपारी वेळेवर जेवल्याने शरीरातील अन्न योग्य प्रकारे पचते आणि ओव्हरईटिंगची सवय न लागता वजन नियंत्रणात राहते

फायदे

तुम्ही जर दुपारी जेवला नसाल तर त्याऐवजी हेल्दी स्नॅक हा उत्तम पर्याय आहे. 3 नंतर दुपारी जेऊ नये

हेल्दी स्नॅक

तुमच्या दुपारच्या जेवणात लीन प्रोटीन, फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्ब्स असावेत. शुगर आणि फॅट्स पदार्थ खाऊ नयेत

काय खावे

सकाळी 10 ते 2 दरम्यान शरीरातील मेटाबॉलिज्म अधिक वेगात असतो, त्यामुळे या काळात उत्तम पचन होते

मेटाबॉलिज्म

रोज दुपारच्या जेवणाची वेळ ही एकच ठेवा आणि नियमित याच वेळी जेवा. यामुळे शरीर उत्तमरित्या काम करते

एकच वेळ

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप