www.navarashtra.com

Published Feb 17,  2025

By  Mayur Navle 

सूर्यप्रकाशाच्या मार्फत Vitamin D मिळवण्याची बेस्ट वेळ कोणती?

Pic Credit -  iStock

शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता कमी करण्यासाठी आहारासोबत योग्य उन्हात फिरणे देखील महत्वाच आहे.

व्हिटॅमिन डी 

आज आपण केव्हा आणि किती वेळ उन्हात राहिल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळते याबद्दल जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या

सकाळी 8 ते 11 पर्यंतचे उन्ह शरीरासाठी बेस्ट मानली जाते. या वेळेत शरीराला चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते.

सकाळचे ऊन 

आपली हाडे मजबूत ठेवण्यासाठी सकाळच्या उन्हात फिरणे महत्वाच आहे.

हाडं मजबूत ठेवण्यासाठी

उन्हात 20 ते 30 मिनिटं फिरले पाहिजे. यामुळे तुमचे शरीर फिट राहील.

इतके वेळ फिरा 

सूर्यास्ताच्या वेळेत सुद्धा तुम्ही बसले पाहिजे.

सूर्यास्ताची वेळ

काही जण सकाळच्या उन्हात टोपी घालून फिरतात. खरंतर टोपी आणि सनग्लासेस दुपारच्या उन्हात वापरले पाहिजे. 

ही गोष्ट टाळा 

महाशिवरात्रीला या स्तोत्राचा पाठ करा, अनेक समस्यांचं निवारण