Published Dec 21, 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
दिवसातून किमान दोन वेळा दात ब्रश करा. मऊ ब्रिस्टल्स असलेल्या टूथब्रशचा वापर करा.
दातांमध्ये अडकलेले अन्न काढण्यासाठी रोज फ्लॉस वापरा. यामुळे बॅक्टेरियाचा निर्माण होण्यापासून बचाव होतो.
अधिक साखर असलेले पदार्थ, जसे की गोड पदार्थ, शीतपेय आणि केक इत्यादी खाण्याचे कमी करा
चहा आणि कॉफीमुळे दातांवर डाग येऊ शकतात. यामुळे दात काळे होऊ शकतात.
पाणी प्यायल्याने दात स्वच्छ राहतात आणि तोंडातील अन्न कण साफ होतात.
बाजारात अनेक व्हाइटनिंग टूथपेस्ट उपलब्ध आहेत. यांचा वापर केल्याने दातांचा पांढरपणा राखता येतो.
धुम्रपान आणि तंबाखूचे सेवन दातांवर डाग निर्माण करतात. यामुळे दात काळे होतात आणि त्यांचे आरोग्य खराब होऊ शकते.
.
व्हिटॅमिन C आणि कॅल्शियमयुक्त आहार घेणे दातांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. हिरव्या भाज्या, फळे आणि दुग्धजन्य पदार्थ दातांना पांढरे ठेवतात.
.