www.navarashtra.com

Published Dec 21,  2024

By  Shilpa Apte

कोणत्या परंपरांशिवाय ख्रिसमस सेलीब्रेशन अपूर्ण

Pic Credit -   iStock

जगभारत 25 डिसेंबरला ख्रिसमस सेलिब्रेट केला जातो

ख्रिसमस

ख्रिसमसच्या दिवशी चर्चेमध्ये जावून प्रार्थना करण्याची परंपरा आहे

प्रार्थना

ख्रिसमस ट्री डेकोरेट करण्याची परंपरा आहे, लायटिंग, स्टार्सने ख्रिसमस ट्री डेकोरेट करतात

ख्रिसमस ट्री

ख्रिसमस केक, पुडींग, असे वेगवेगळे पदार्थ या दिवशी एकमेकांना देण्यात येतात

ख्रिसमस केक

लहान मुलांना सांता क्लॉज चॉकलेट, केक आणि गिफ्ट्स देतो अशी मान्यता आहे

सांता क्लॉज

येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा यावेळी करण्यात येतो, कॅरल वाजवण्याची परंपरा आहे

देखावा

.

ख्रिसमला रिंगिंग बेल वाजवण्याची परंपरा आहे. नकारात्मकता दूर होते

जिंगल बेल्स

.

लाल किंवा हिरव्या रंगाचा कॉश्चुम वेअर करण्याची परंपरा आहे

ड्रेस

.

स्किन हायड्रेशनसाठी नुसतं पाणी पिणं फायदेशीर ठरते का?