हिवाळ्यात अनेकदा रस्त्यांवर धुक्याची चादर पसरते.
Image Source: Pinterest
त्यात वाढत्या प्रदूषणामुळे तर धुक्यात अजून वाढ होत चालली आहे.
यामुळे कार चालवण्यात अडथळा येऊ शकतो.
दाट धुक्यात कार चालवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या त्याबद्दल जाणून घेऊयात.
धुक्यात कार चालवताना लो बीम लाइट्स वापरा.
कारची स्पीड कमी ठेवल्याने कमी व्हिसिबिलिटीत कार योग्यरित्या चालवली जाऊ शकते.
समोरील वाहनांपासून सुरक्षित अंतर ठेवल्याने ब्रेक मारण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
वळणावर किंवा कमी दृष्यमानतेच्या ठिकाणी हलका हॉर्न द्या.