Published August 19, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
over thinking पासून दूर जायचं असल्यास स्वत:चं लक्ष इतर गोष्टींमध्ये रमवा
नकारात्मक गोष्टींपासून लांब राहा. विचारही करू नका
.
तुमचे विचार दुसऱ्यांसोबत शेअर करा.
मनातील विचार इतरांसोबत शेअर केल्याने मन हलकं होतं.
मेडिटेशन हा डोक्यातील विचारांना थांबवण्याचा उत्तम पर्याय
तुम्ही तुमच्यासोबत छोटी डायरी ठेवा, आणि त्यात तुमच्या मनातील गोष्टी लिहा
या उपायांमुळे over thinking ची सवय सुटायला मदतच होईल.