Published August 14, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सँडविचमध्ये वापरण्यात येणारं साहित्य कापल्यानंतर कोरडं झाल्यावर ब्रेडवर ठेवा
भाज्या किंवा इतर घटक सुकवण्यासाठी ते कागदावर ठेवा, ओलावा शोषून घेईल
.
सँडविचवर बटरचा जाडा थर लावा, त्यामुळे ब्रेड सॉगी होणार नाही
ब्रेडवर बटर लावून ते तव्यावर भाजून घेण्याचाही ऑप्शनही आहे तुमच्याकडे
सँडविच करताना गरम टिक्की चुकूनही वापरू नका, त्यामुळे ब्रेड नक्कीच सॉगी होईल
सँडविच पॅक करून न्यायचे असेल तर कायम सगळं साहित्य थंड वापरावं
सँडविच तयार करताना त्यामध्ये थोडे ओट्सही घालू शकता, ओट्स ओलावा शोषून घेतील