www.navarashtra.com

Published  August 10, 2024

By  Shilpa Apte

एकुलत्या एक मुलांच्या संगोपनासाठी या टिप्स फॉलो करा

तुमच्या मुलाला ग्रुप अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये भाग घेण्याची सवय लावा

ग्रुप अ‍ॅक्टिव्हिटी

त्यांना त्यांच्या स्वतःच्या निवडी आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्या

आवड-निवड

.

त्यांना त्यांच्या गोष्टी इतरांसोबत शेअर करायला शिकवा

शेअरिंग

मुलांसोबत वेळ घालवा, एकटेपणा जाणवू देऊ नका

वेळ द्या

त्यांच्या भावना ओळखा आणि संवेदनशीलपणे प्रतिसाद द्या

भावना ओळखा

शारीरिक अ‍ॅक्टिव्हिटी आणि हेल्दी डाएटचे महत्त्व पटवून सांगा

हेल्दी डाएट

जीवनातील बदलांसाठी त्यांना मानसिकदृष्ट्या तयार करा

मानसिक तयारी

त्यांच्या आवडी आणि कलागुण ओळखा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा.

कलागुण

मुलांचे अतिलाड करू नका, त्यांना स्वावलंबी बनवा

अतिलाड करू नका

या प्राण्यापासून मिळते जगातील महागडी लोकर