Published August 10, 2024
By Shilpa Apte
पेरू देशाच्या अँडीज पर्वतरांगेत हे प्राणी आढळतात
1 मीटर उंच आहेत, त्यांची लोकर खूप खास आहे
.
या प्राण्याच्या शरीरातून मिळणारी लोकर सर्वात महागडी लोकर
ही 1 किलो लोकर 31 हजारांपासून 46 हजारांपर्यंत विकली जाते
पूर्वीच्या काळी ही लोकर सिल्कपेक्षाही महागडी मानली जायची
विकुनाच्या शरीरावर केस वाढण्यास बराच वेळ लागतो.
लोकर कापण्याची प्रक्रिया 2 वर्षांतून एकदाच केली जाते.
प्रत्येक प्राणी 200 ते 500 ग्रामपर्यंत लोकर देतो