www.navarashtra.com

Published August 22, 2024

By  Mayur Navle

Pic Credit -  Freepik

दातांमधील पिवळेपणा घालवेल या 4 गुणकारी गोष्टी 

आपल्या दातांना नियमितपणे साफ न केल्यास त्याच्यात पिवळेपणा येऊ लागतो.

दातांची सफाई  

पिवळे दात दिसायला तर वाईट दिसतातच पण यामुळे आपला आत्मविश्वास सुद्धा कमी होतो

पिवळे दात

.

या समस्येकडे लक्ष न दिल्यास दातांवर एक पिवळे आवरण सुद्धा तयार होते. 

लक्ष न दिल्यास 

आज आम्ही तुम्हाला अशा 4 गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे दात पांढरे शुभ्र राहतील.

या 4 गोष्टींचा वापर करा

तुळशीच्या पानांना बारीक करून दातांची सफाई करा. यामुळे दातांचे पिवळेपणा कमी होईल.

तुळशी 

हळदीत असणारे गुण आपल्या दातांना पांढरे शुभ्र बनवण्यास मदत करतात.

हळद

लवंगचे तेल वापरून दातांमधील पिवळेपणापासून सुटका होऊ शकते.

लवंग 

आपल्या दातांना स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही निंबचे पाने चावू शकता.

निंबाचे पान 

चिमुटभर हळदीचे 10 जबरदस्त फायदे