www.navarashtra.com

Published March 25,  2025

By  Mayur Navle 

वाढत्या Cyber Crime चा धोका तुम्ही कशाप्रकारे टाळू शकता?

Pic Credit - iStock

सोपे पासवर्ड वापरणे टाळा. अल्फान्यूमेरिक आणि स्पेशल कॅरॅक्टरयुक्त मजबूत पासवर्ड वापरा आणि तो नियमित बदला.

मजबूत पासवर्ड वापरा

तुमच्या सोशल मीडिया, बँकिंग आणि इतर महत्त्वाच्या खात्यांसाठी 2FA सुरू करा, ज्यामुळे हॅकिंगचा धोका कमी होतो.

Two-Factor Authentication

अनोळखी ईमेल, मेसेज किंवा अनपेक्षित लिंकवर क्लिक करू नका.

अनोळखी लिंक्सपासून सावधानी

फ्री Wi-Fi नेटवर्कवर बँकिंग किंवा महत्त्वाची लॉगिन माहिती शेअर करू नका. शक्य असल्यास VPN (Virtual Private Network) वापरा.

सार्वजनिक Wi-Fi

तुमच्या स्मार्टफोन आणि कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टम, ब्राऊझर आणि अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करा.

अँटीव्हायरस अपडेट ठेवा

तुमचा मोबाइल नंबर, पत्ता, लोकेशन यांसारखी माहिती सार्वजनिकरित्या शेअर करू नका.

माहिती जपून शेअर करा

फक्त अधिकृत वेबसाईट्सवरून व्यवहार करा. फेक किंवा डुप्लिकेट वेबसाईट्सपासून  सावध राहा.

ऑनलाइन व्यवहार

जर तुम्हाला सायबर गुन्ह्याचा सामना करावा लागला, तर त्वरीत सायबर सेल वर  तक्रार नोंदवा.

संशयास्पद घटनांची तक्रार करा

ताकदीमध्ये शिलाजीतचाही बाप आहे हा हिरवा पदार्थ, 10 घोड्यांइतकी एनर्जी