Published Dec 23, 2024
By Mayur Navle
Pic Credit - Instagram
झोपून उठल्यावर, देवाचे जीवनासाठी आभार मानून तुमचं दृषटिकोन बदलवा.
5-10 मिनिटं श्वासावर लक्ष देऊन मन शांत करा.
ताजेतवाने आणि आरामदायक कपडे घालून आपला आत्मविश्वास वाढवा.
आजचा दिवस चांगला जाईल अशी शपथ घ्या आणि त्यावर विश्वास ठेवा.
शरीरासाठी ऊर्जा आणि मनासाठी ताजेपण देणारा नाश्ता करा.
तुमच्या चेहऱ्यावर हसू ठेवून तुम्ही आणि तुमच्या आजुबाजूला सकारात्मक ऊर्जा पसरवा.
.
थंडीमध्ये डिंकाचे लाडू म्हणजे एक उत्तम टॉनिक आहे आऱोग्यासाठी
.