Published Dec 23, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
मूलांकावरून व्यक्तीमत्त्व कळते, व्यक्तीचा स्वभाव कळतो
4, 13, 22 आणि 31 या व्यक्तींचा मूलांक 4 असतो, या व्यक्ती लक्झरी लाईफ जगतात
मूलांक 4 च्या व्यक्ती श्रीमंत असता, त्यांना पैशाची कमतरता कधीच भासत नाही
मूलांक 4 च्या व्यक्तींना मान-सन्मान मोठ्या प्रमाणात मिळतो
4 मूलांक असलेल्या व्यक्तींना कार्यात यश मिळते, दुसऱ्यांचा कायम विचार करतात
4 मूलांकाच्या व्यक्तींना धनाची कमतरता भासत नाही, हे लक्झरी लाइफ जगतात
.
या मूलांकाच्या व्यक्तींच्या आयु्ष्यात पैसाच पैसा असतो
.