बाईकची ग्रिप, ब्रेकिंग, कॉर्नरिंग आणि पावसाळ्यातील नियंत्रण हे टायरवर अवलंबून असते. योग्य टायर निवडल्यास Guerrilla 450 चा रायडिंग अनुभव आणखी सुरक्षित होते.
Picture Credit: Pinterest
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि हायवेवर हा टायर चांगला पर्याय मानला जातो. ओल्या आणि कोरड्या दोन्ही रस्त्यांवर तो ग्रिप देण्यावर भर देतो.
Picture Credit: Honda
दैनंदिन वापर आणि वीकेंड रायड्स करणाऱ्या रायडर्ससाठी हा टायर उपयुक्त ठरू शकतो. कॉर्नरिंगमध्ये चांगले नियंत्रण आणि संतुलित परफॉर्मन्स हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
Picture Credit: Pinterest
स्पोर्टी रायडिंग आवडणाऱ्यांसाठी Apollo Alpha H1 हा लोकप्रिय पर्याय आहे. जलद कॉर्नरिंग आणि उच्च वेगातही स्थिरता राखण्यास मदत करतो.
Picture Credit: Honda
कम्युटर आणि स्पोर्टी राइडिंगचा समतोल साधणारी Pulsar N125 दमदार लूक, चांगला परफॉर्मन्स आणि आरामदायी रायडिंग अनुभव देते.
Picture Creit: Pinterest
भारतीय रस्त्यांचा विचार करून तयार करण्यात आलेला हा टायर मजबूत आणि टिकाऊपणासाठी ओळखला जातो. रोजच्या वापरासाठी तो चांगला पर्याय ठरू शकतो.
लाँग टूरिंग आणि विविध प्रकारच्या रस्त्यांवर प्रवास करणाऱ्या रायडर्ससाठी Reise TourR उपयुक्त पर्याय आहे. आरामदायी राइड आणि सातत्यपूर्ण ग्रिप देण्यावर याचा भर असतो.as
हायवे टूरिंग: Eurogrip Roadhound दैनंदिन वापर: CEAT Gripp XL स्पोर्टी राइडिंग: Apollo Alpha H1 टिकाऊपणा: MRF Steel Brace लाँग टूर + मिश्र रस्ते: Reise TourR
टायर निवडताना केवळ किंमत पाहू नका. तुमची रायडिंग स्टाइल, रस्त्यांची परिस्थिती आणि हवामान लक्षात घेऊन योग्य टायर निवडल्यास Royal Enfield Guerrilla 450 अधिक सुरक्षित आणि आरामदायी वाटू शकते.