www.navarashtra.com

Published August 14, 2024

By  Shilpa Apte

अनहेल्दी खाणं लहान मुलांच्या मेंदूवरही परिणाम करतं

Pic Credit -  iStock

मुलांच्या विकासासाठी योग्य भाज्या खाणं गरजेचं आहे

मुलांचा विकास

काही भाज्या खाल्ल्याने पोषकतत्त्व मुलांना मिळतात

पोषणमूल्य

.

पालकामुळे मुलांच्या मेंदूची क्षमता वाढू शकते

पालक

पालकातील ओमेगा-3 फॅटी एसिड, लोह पेशींची दुरुस्ती करण्यास मदत करते

ओमेगा

बीन्समधील कॅल्शिअम, केरोटिन, थायमीन, व्हिटामिन सी असते

बीन्स

मेंदूच्या सर्वांगीण विकासासाठी बीन्समधील पोषकतत्त्व खूप महत्त्वाची आहेत

मेंदूचा विकास

ब्रोकोली हेल्दी राहण्यासाठी फायदेशीर आहे

ब्रोकोली

रोज एक सफरचंद खाल्ल्यामुळे आरोग्य राहील ठणठणीत