Written By: Mayur Navle
Source: Yandex
पूर्ण देशभरात बिअर लोकप्रिय आहे, खासकरून तरुणांमध्ये.
पण अनेकदा लोकं बिअर पिताना काही चुका करतात.
अशातच आज आपण बिअर पिण्याची योग्य पद्धत काय आहे? त्याबद्दल जाणून घेऊया.
खरंतर बिअर पिण्याची कोणतीही एक पद्धत नाही. पण चांगल्या टेस्टसाठी काही गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे.
जेव्हा तुम्ही कधी बिअर खरेदी करता तेव्हा ती जास्त थंड नसावी याकडे लक्ष द्या.
जास्त थंड बिअरमुळे त्याची टेस्ट बिघडते.
बिअर बॉटलमधून पिण्यापेक्षा ती ग्लासातून प्या.
एकाच घोटात बिअर पिण्यापेक्षा ती सावकाश प्या. यामुळे तुम्हाला बिअरची टेस्ट समजेल.