www.navarashtra.com

Published Dec 05  2024

By Mayur Navle

परफ्यूम वापरण्याची योग्य पद्धत तुम्हाला ठाऊक आहे का? 

Pic Credit -   iStock

आपण सगळेच फ्रेश राहण्यासाठी परफ्युमचा वापर करत असतो.

परफ्यूम 

आपण सर्वच रोज परफ्यूम वापरत असतो. पण ते नेमके ते वापरायचे कसे याची देखील एक पद्धत आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.

परफ्यूम वापरण्याची योग्य पद्धत

परफ्यूमचा सुगंध दीर्घकाळ टिकावा यासाठी तो स्वच्छ आणि कोरड्या त्वचेवर लावावा. 

स्वच्छ त्वचेवर लावा

तुमची त्वचा कोरडी असल्यास, जास्त स्ट्राँग परफ्यूम वापरा. तेलकट त्वचेसाठी हलक्या सुगंधाचा परफ्यूम योग्य ठरतो.

त्वचेनुसार परफ्यूम निवडा

परफ्यूम कधीही कपड्यांवर किंवा दागिन्यांवर न लावता थेट त्वचेवर लावा. 

डायरेक्ट त्वचेवर स्प्रे करा

गळा, मनगट यांसारख्या उष्ण भागांवर परफ्यूम लावल्यास त्याचा प्रभाव अधिक चांगला होतो.

पल्स पॉईंटवर लावा

.

परफ्यूमचा सुगंध सुखद वाटावा, त्यामुळे फार जास्त प्रमाणात स्प्रे करू नका. २-३ स्प्रेमध्ये पुरेसा परिणाम होतो.

जास्त प्रमाणात स्प्रे करू नका

.

मनगटावर परफ्यूम लावून ते एकमेकांवर घासल्यास सुगंध लवकर उडतो. परफ्यूम लावल्यानंतर त्याला नैसर्गिकरित्या वाळू द्या.

ही गोष्ट करू नका

.

मधासोबत खा ड्रायफ्रूट्स, मिळते ताकदच ताकद