Published August 24, 2024
By Mayur Navle
कित्येक लोकं अनेकदा चुकीच्या पद्धतीने कार वॉश करत असतात, ज्यामुळे नुकसान सुध्दा होऊ शकते.
आज आपण जाणून घेऊया, कार धुण्याची सोपी पद्धत.
.
कार वॉश करण्याआधी सर्वातआधी कारवरील धुळ हटवा
.
यानंतर कारवर नळाद्वारे पाणी मारा व तिला स्वछ करून घ्या.
आता शॅम्पू एका पाण्याने भरलेल्या बादलीत टाका. त्यानंतर हे पाणी कारच्या प्रत्येक भागांवर लावा.
एका स्वछ कपड्याने कारवरील शॅम्पूचा फेस पूसून घ्या.
शेवटी कारवर पाणी मारून तिला धूवून घ्या. यामुळे कार स्वछ आणि चमकदार होईल.
कार वॉश करताना डिटर्जंट आणि वॉशिंग पावडर वापरू नका.