Written By: Shilpa Apte
Source: yandex
अनहेल्दी लाइफस्टाइलमुळे कोलेस्ट्रॉलची समस्या सध्या अनेकांना भेडसावत आहे
औषधांसोबतच योग्य डाएट घेत कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवता येते
भारतात पान आवडीने खाल्लं जाणारं हे पान कोलेस्ट्रॉलवर उत्तम औषध ठरतं
एल्केलाइड, टॅनिन आणि प्रोपेन अश अनेक पोषक तत्त्व सुपारीच्या पानात आढळतात
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुपारीचं पान फायदेशीर ठरते, शरीरातून खराब कोलेस्ट्रॉल खेचून बाहेर काढतं
सुपारीचं पान कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच ब्लड प्रेशर कमी करते, हार्टसंबंधी आजारांचा धोका कमी होतो.
सुपारीची पानं कच्ची चावून खावीत, मिठाई किंवा तंबाखूसारख्या पदार्थासोबत पान खाणं टाळावं.