Written By: Shilpa Apte
Source: yandex
पपई आरोग्यासाठी फायेदीशर ठरते. व्हिटामिन्स, मिनरल्स, प्रोटीन पपईमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात
पचन सुधारण्या मदत होते, रक्त शुद्ध होते एवढंच नाही तर पपईमुळे बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते
वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर पपई हा उत्तम पर्याय आहे, त्यामुळे पपई खाणं अनेकांना आवडतं,
पपई गोड आहे की नाही हे कसं ओळखण्याची ही सोपी ट्रिक आहे, तुम्ही ट्राय करून पाहायला हरकत नाही
पपई खरेदी करताना वास घ्या, पपई पिकलेली असेल तर घमघमाट सुटेल, आणि गोडसर वास येईल, म्हणजे पपई पिकलेली आहे
पपईचा वास घेतल्यावर जर का गोड सुगंध येत नसेल तर समजावे की ती कच्ची आहे. पिकायला वेळ लागेल
पपई पिकलेली आहे की नाही हे ओळखण्याची सोपी ट्रिक म्हणजे त्यावर पडलेले पिवळे पट्टे, हिरव्या रेषा असतील तर कच्ची आहे
पपईवर पिवळा रंग दिसला तर समजा की फंगस आहे. अशी पपई चुकूनही खरेदी करू नका.