हॅकर्सची प्रत्येक हालचालीवर नजर

Science Technology

16, June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

हॅकर्सची नजर

हॅकर्स केवळ वाय-फाय पासवर्डच चोरत नाहीत, तर ते तुमच्या WiFi नेटवर्कमध्ये प्रवेश करुन तुम्ही घरी काय करत आहात हे देखील शोधून काढू शकतात.

Picture Credit: Pinterest

कसे काम करते?

WiFi सिग्नल हे पाण्यातील लाटांसारखे असतात. जेव्हा हे सिग्नल कशालातरी धडकतात, तेव्हा ते परत उसळतात. हॅकर्स या सिग्नलचा वापर करुन घरात काय चालले आहे हे समजू शकतात.

Picture Credit: Pinterest

सीएसआयचा वापर

हॅकर्स या चॅनल स्टेट इन्फॉर्मेशनचा (CSI) वापर करुन नेटवर्कमध्ये घुसखोरी करतात आणि लोकांच्या ठिकाणाचा अंदाज लावू शकतात.

Picture Credit: Pinterest

WiFi सिग्नल तुमच्या घरातील प्रत्येक वस्तूवरुन परावर्तित होतात. स्थिर वस्तूंवरुन सिग्नल कसे परावर्तित होतात हे हॅकर्सना माहीत असते, त्यामुळे त्यांचे संगणक ते सिग्नल गाळून टाकतात. 

शरीर आणि हालचाली

Picture Credit: Pinterest

सिग्नलमधील बदलांच्या मदतीने, हॅकर्स तुम्ही WiFi राउटरपासून किती दूर आहात आणि कोणत्या दिशेने जात आहात याचाही अंदाज लावू शकतात.

वेग, दिशा आणि ओळख

Picture Credit: Pinterest

तुमच्या घरातील अनेक WiFi उपकरणांमधून येणारे सिग्नल अतिरिक्त माहिती देऊ शकतात. ज्यामुळे घरातल हालचालींचा अंदाज लावणे सोपे होते.

उपकरणे उपयुक्त

\Picture Credit: Pinterest

हा धोका टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी WiFi बंद करा. तुमचा WiFi पासवर्ड अनोळखी व्यक्तींना देऊ नका.

धोका कसा टाळावा

Picture Credit: Pinterest