BGauss C12 MaxR घ्यायचा विचार आहे? आधी ही 5 फीचर्स पाहा!

Automobile

12 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

C12 MaxR मध्ये 3.8 kWh LFP Battery देण्यात आली आहे. कंपनीनुसार एका चार्जमध्ये 178 किमीपर्यंतची रेंज मिळू शकते. यात Eco, Ride आणि Sport असे तीन राइडिंग मोड आहेत.

178 किमीची Claimed Range

Picture Credit : bgauss

बॅटरी 80% पर्यंत चार्ज होण्यासाठी सुमारे 3 तास 50 मिनिटे लागतात, तर पूर्ण चार्जसाठी अंदाजे 5 तास 15 मिनिटे लागतात.

चार्जिंगही लक्षवेधी

Picture Credit : bgauss

स्कूटरमध्ये तब्बल 38 लिटर Under-seat Storage आहे. Shopping bags, छोटा Backpack किंवा Rain Gear ठेवण्यासाठीही ही जागा उपयोगी ठरू शकते.

38 लिटर Storage

Picture Credit : bgauss

C12 MaxR मध्ये 5-inch TFT Console मिळतो. यात Turn-by-turn Navigation, Call Alerts, Distance-to-empty आणि Customisable Themes यांसारखी माहिती पाहता येतेShopping bags, छोटा Backpack किंवा Rain Gear ठेवण्यासाठीही ही जागा उपयोगी ठरू शकते.

5-inch TFT Display

Picture Credit : bgauss

Bluetooth Connectivity सोबत Wireless Chargingची सुविधाही देण्यात आली आहे. याशिवाय Fall Sense, Anti-theft Technology आणि Stand Motor Cut-off सारखी Safety Features मिळतात.

फोन चार्ज करण्यासाठी वायर शोधायची गरज नाही!

Picture Credit : bgauss

Flat Floorboard सोबत Bottle Holder, Umbrella Holder आणि Lockable Glovebox मिळतो. Full LED Lighting आणि Alloy Wheelsमुळे स्कूटरला Premium Look मिळतो.

फॅमिली वापरासाठीही बनवला आहे खास

Picture Credit : bgauss

समोर Hydraulic Telescopic Suspension, तर मागे 5-step Adjustable Nitrox Gas-charged Suspension देण्यात आले आहे. दोन्ही बाजूंना Disc Brakes आणि 12-inch Tubeless Tyres मिळतात.

Suspension आणि Brakes

Picture Credit : bgauss

178 किमी Claimed Range, 3.8 kWh Battery, 38L Storage, TFT Display आणि भरपूर Practical Features पाहता हा स्कूटर Premium Family EV म्हणून लक्ष वेधतो.

₹1.46 लाखांत काय मिळतंय?

Picture Credit : bgauss