भाग्यश्रीचा अजंठा दौरा!

Entertainment

21 November, 2025

Author: दिवेश चव्हाण 

भाग्यश्री तिच्या उत्कृष्ट सौंदर्यासाठी ओळखली जाते.

भाग्यश्री लिमये

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने नुकतेच तिच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केली आहे.

पोस्ट

Picture Credit: Pinterest

सौंदर्यात बहुगुणी अशी अभिनेत्री या पोस्टमध्ये फार सुंदर दिसत आहे.

सौंदर्य

Picture Credit: Pinterest

अभिनेत्री सध्या अजंठा गुफांची भ्रमंती करत आहे.

अजंठा

Picture Credit: Pinterest

"अनेक दिवसांपासून येथे येण्याची इच्छा" असे तिने चाहत्यांना स्पष्ट केले आहे.

कॅप्शन

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीचे सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

कमेंट्स

Picture Credit: Pinterest