भाग्यश्री सौंदर्यात भाग्यवान!

Entertainment

20 October, 2025

Author:  दिवेश चव्हाण

अभिनेत्री भाग्यश्री दळवीने पोस्ट शेअर केली आहे.

भाग्यश्री दळवी

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीच्या सौंदर्याची चर्चा अफाट आहे. 

सौंदर्य 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने दिवाळी साजरी करतानाची पोस्ट शेअर केली आहे. 

दिवाळी

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने सुंदर अशी साडी परिधान केली आहे. 

साडी 

Picture Credit: Pinterest

गळ्यातला हार प्रमुख लक्ष वेधत आहे. 

हार 

Picture Credit: Pinterest

पोस्टखाली चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे. 

  कमेंट्स 

Picture Credit: Pinterest