भाग्यश्री दळवी आणि तिचा जीवघेणा Swag!

Entertainment

10 December, 2025

Author: दिवेश चव्हाण

अभिनेत्री भाग्यश्री दळवीने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. 

भाग्यश्री दळवी 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने तिच्या @bhagyashri2468 या ऑफिशिअल आयडीवर पोस्ट केली आहे. 

इंस्टाग्राम 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीचा Swag पाहून चाहते मंडळी घायाळ झाले आहेत. 

Swag 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने वेस्टर्न लुक केला आहे. 

लुक 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीचा खास आऊटफिट चाहत्यांना भावला आहे. 

आऊटफिट 

Picture Credit: Pinterest

But what if he's watching her every time she looks away? असे कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. 

कॅप्शन

Picture Credit: Pinterest