भाग्यश्री दळवी म्हणजे सौंदर्याची व्याख्या!

Entertainment

15 JULY, 2025

Author: दिवेश चव्हाण

अभिनेत्री भाग्यश्री दळवीने तिच्या सोशल मीडियावर फोटोशूट शेअर केला आहे. 

भाग्यश्री दळवी

Picture Credit: Pinterest, Pexels

इंस्टाग्रामवरची ही पोस्ट चाहत्यांमध्ये सध्या प्रचंड चर्चेत आहे. 

पोस्ट

अभिनेत्री मराठी सिरीयलमध्ये कार्यरत असून तिच्या सौंदर्याने चाहत्याने हृदय काबीज करत आहे. 

सौंदर्य 

कॅप्शनमध्ये तिने 'To be loved like a song' असे नमूद केले आहे. 

कॅप्शन 

पोस्टखाली चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहेत. 

कमेंट्स