अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने नवीन फोटोशूट केला आहे.
Picture Credit: Pinterest
ही पोस्ट तिने इंस्टाग्राम वर शेअर केली असून चाहत्यांच्या पसंतीस आली आहे.
Picture Credit: Pinterest
या पोस्टवर लाइक्सचा मारा झाला आहे.
Picture Credit: Pinterest
All the love there is असं सुंदर कॅप्शन अभिनेत्रीने या पोस्टखाली दिले आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीचा हा सौंदरावंत लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत आणि भरभरून कौतुकांचा मारा केला आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने साधं पण सोज्वळ असा वेस्टर्न लूक केला आहे.
Picture Credit: Pinterest