भाऊबीज कधी आहे जाणून घ्या

Lifestyle

08 November 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

वेळेचे नियोजन आणि फिटनेसची आवड असणाऱ्या भावासाठी स्मार्टवॉच हा उपयोगी पर्याय ठरू शकतो.

स्मार्टवॉच

Picture Credit: Pinterest

आवडते परफ्युम

भावाला परफ्यूमची आवड असेल, तर त्याच्या पसंतीचा सुगंध भेट म्हणून देऊ शकता.

Picture Credit: Pinterest

वॉलेट किंवा कार्ड होल्डर

Picture Credit: Pinterest

दररोज वापरता येईल अशी आकर्षक आणि टिकाऊ वस्तू भेट द्यायची असेल, तर वॉलेट किंवा कार्ड होल्डर निवडा.

आवडते पुस्तक

Picture Credit: Pinterest

वाचनाची आवड असणाऱ्या भावाला त्याच्या आवडत्या लेखकाचे पुस्तक किंवा खास पुस्तकांचा संच भेट द्या.

हेडफोन आणि इअरबड्स

Picture Credit: Pinterest

गाणी ऐकणे, गेम खेळणे किंवा ऑनलाइन काम करणाऱ्या भावासाठी हेडफोन किंवा इअरबड्स छान भेट ठरू शकतात.

पर्सनलाइज्ड भेटवसतू

Picture Credit: Pinterest

भावासोबतचा खास फोटो असलेला फोटोफ्रेम, कस्टमाइज्ड मग किंवा नाव कोरलेली वस्तू देऊन आठवणी जपता येतील.

कपडे

Picture Credit: Pinterest

तुमच्या आवडीचे कपडे भेट म्हणून देऊ शकता