www.navarashtra.com

Published  Oct 09, 2024

By  Chetan Bodke

Pic Credit - Instagram

बार्बी डॉल जणू... विद्याचा कडक लूक

अभिनेत्री विद्या बालन सध्या 'भुल भुलैया ३' मुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

भुल भुलैया ३

विद्या बालनने नुकतंच एका फॅशन अवॉर्डसाठी खास लूक कॅरी केलेला होता. सध्या तिच्या लूकचे नेटकरी कौतुक करीत आहेत.

फॅशनची चर्चा

विद्या कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते, कायमच ती चाहत्यांसोबत नवनव्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

सोशल मीडियावर सक्रिय

.

खास अवॉर्ड फंक्शनसाठी विद्याने स्टायलिश ब्लॅक वेस्टर्न आऊटफिट कॅरी करून तिने कॅमेऱ्यासमोर फोटोपोजेस दिल्या आहेत.

ब्लॅक वेस्टर्न आऊटफिट

.

स्टायलिश ब्लॅक वेस्टर्न आऊटफिट कॅरी करून अभिनेत्रीने हाय हिल्स सँडल कॅरी केले आहेत.

लूक

अभिनेत्रीने ग्लॅम मेकअप, न्यूड शेड लिपस्टिक, बन हेअर लूक आणि हाय हील्ससह तिचा लूक पूर्ण केला आहे.

फॅशन

शेअर केलेल्या फोटोंमध्ये विद्या कमालीची सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करत आहेत.

सौंदर्याची चर्चा

गेल्या अनेक दिवसांपासून 'भुल भुलैया ३' चित्रपटाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

चाहत्यांमध्ये क्रेझ

'भुल भुलैया ३' चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच १ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

'भुल भुलैया ३' रिलीज