बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने नुकतेच स्वतःचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram
भूमीने शेअर केलेल्या फोटोमध्ये कलरफुल ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
अभिनेत्रीने या ड्रेसवर साधा आणि मोहक मेकअप केला आहे. तसेच तिने स्वतःचे सिल्की केस मोकळे ठेवले आहेत.
अभिनेत्रीने वेगवेगळ्या पोझ देऊन फोटो शूट केले आहे. तसेच तिचे फोटो आता चर्चेत आहे.
भूमीचे फोटोमधील हास्य पाहून आणि तिची स्टाईल पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत.
भूमीच्या या फोटोला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.