बॉलीवूड अभिनेत्री तमन्नाने नुकतेच तिचे ताजे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये आकर्षित लूक तयार केला आहे.
अभिनेत्रीने फोटोमध्ये ब्लॅक टीशर्ट, पांढरे जॅकेट आणि डायमंनचा स्कर्ट परिधान केला आहे.
तमन्नाने या स्टायलिंगवर मोहक आणि बोल्ड मेकअप केले आहे.
अभिनेत्रीने या ड्रेसवर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी निवडली आहे. तसेच गळ्यात डायमंनचा नेकलेस घातला आहे.
तमन्नाने या स्टायलवर स्वतःचे सिल्की केस मोकळे ठेवले आहे. ज्यामुळे ती आणखी सुंदर दिसत आहे.
तमन्नाच्या या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. पोस्टवर कंमेंटचा वर्षाव होत आहे.