Published August 06, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
निक्कीने दक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत आपल्या करियरला सुरुवात केली
याआधी निक्की बिग बाॅस हिंदीच्या 16 पर्वात दिसून आली होती
.
सध्या निक्कीने बिग बाॅस मराठीच्या पाचव्या पर्वात धूमाकूळ घालताना दिसत आहे
निक्कीची सर्वत्र चर्चा सुरु असताना तिच्या बाबतीतल्या न ऐकलेल्या अनेक गोष्टी आता समोर येत आहेत
यातीलच एक आश्चर्याची बाब म्हणजे निक्कीला 19 व्या किडण्याप करण्यात आले होते
हिंदी बिग बाॅसमध्ये असताना निक्कीने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला होता
निक्कीने सांगितले कि, एका इंटरनॅशनल माॅडलिंग असाइनमेंटला गेली असताना तिला किडनॅप करण्यात आलं
ही गोष्ट कुणाला सांगायची नाही असे निक्कीच्या पालकांनी तिला सांगितलं होतं