मीरा, तुने चुराया दिल मेरा...

Entertainment

06 June, 2025

Editor: चेतन बोडके

‘बिग बॉस’ मराठीच्या तिसऱ्या पर्वातून अभिनेत्री मीरा जगन्नाथ घराघरात लोकप्रिय झाली.

अभिनेत्री मीरा जगन्नाथ

Picture Credit: Instagram

मीराने ‘ठरलं तर मग’ आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेत काम केले आहे.

लोकप्रिय मालिका

आपल्या दमदार अभिनयासोबतच परखड वक्तव्यासाठी आणि हटके फॅशनमुळे मीरा चर्चेत राहिली.

सौंदर्याचे कौतुक

दरम्यान, मीराने इन्स्टाग्रामवर वेस्टर्न आऊटफिट वेअर करत खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.

नव्या लूकमुळे चर्चेत

ऑरेंज कलरचा स्टायलिश फुल्ल वेस्टर्न ड्रेस वेअर करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर जबरदस्त फोटोशूट केले.

फॅशन

स्टायलिश हेअर, ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज आणि डार्क पिंक लिपस्टिक असा लूक अभिनेत्रीने केला.

लूकची चर्चा

कायमच स्टायलिश लूकमुळे चर्चेत राहणाऱ्या मीराच्या फॅशनचे चाहत्यांकडून कौतुक केले जाते.

चाहत्यांकडून कौतुक

शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीने एका पेक्षा एक हटके फोटो पोजेस दिले. 

फोटो पोजेस

जास्मिनने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव