प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या 'बॅटलग्राउंड' आणि 'लाफ्टर शेफ्स' या शोमुळे चर्चेत आहे.
Picture Credit: Instagram
कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या रुबिनाने इन्स्टाग्रामवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
रुबिनाच्या फॅशनने सगळ्यांचेच लक्ष वेधले असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये रुबिनाने स्टायलिश ब्लॅक ड्रेस वेअर करत कॅमेऱ्यासमोर सुंदर फोटोज शेअर केले..
शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीने एका पेक्षा एक हटके फोटो पोजेस दिले.
स्टायलिश हेअर, डायमंड इयर रिंग्स, स्टायलिश गोल्डन ज्वेलरी कॅरी करत अभिनेत्रीने फोटोशूट केले.
कायमच स्टायलिश लूकमुळे चर्चेत राहणाऱ्या रूबिनाच्या फॅशनचे चाहत्यांकडून कौतुक केले जाते.
जास्मिनने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे