हाय गर्मी! मीरा जगन्नाथच्या हॉट लूकने नेटकऱ्यांची झोप उडवली...

Written By: Chetan Bodke

Source: Instagram

‘बिग बॉस’ मराठीच्या तिसऱ्या पर्वातून अभिनेत्री मीरा जगन्नाथ घराघरात लोकप्रिय झाली.

'बिग बॉस मराठी'

दरम्यान, मीराने ‘ठरलं तर मग’ आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेत काम केले आहे.

लोकप्रिय मालिका

आपल्या दमदार अभिनयासोबतच परखड वक्तव्यासाठी आणि हटके फॅशनमुळे मीरा चर्चेत राहिली. 

परखड वक्तव्य

दरम्यान, मीराने इन्स्टाग्रामवर वेस्टर्न आऊटफिट वेअर करत खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे. 

नव्या लूकमुळे चर्चेत

दरम्यान, मीराने हे नवीन फोटोशूट समुद्रकिनारी बोल्ड अंदाजात केले आहे. तिच्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधले. 

बोल्ड अंदाज

शेअर केलेल्या फोटोंमध्ये मीराने पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा वेस्टर्न ऑफ-शोल्डर गाऊन परिधान केला आहे.

फॅशन

अभिनेत्रीने ओपन हेअर, स्मोकी मेकअप आणि ग्लॉसी आईज तिने असा तिचा लूक पूर्ण केला आहे..

लूक

अभिनेत्रीने वेस्टर्न आऊटफिटवर लूकला साजेसे दागिने वेअर करत आपला लूक पूर्ण केला. 

सौंदर्याची चर्चा

मीराने शेअर केलेल्या नव्या फोटोवर नेटकऱ्याकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे..

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव